भूरी रोग - डाळिंब

डाळिंब डाळिंब

A

4-5 रोपांच्या पानांचा रंग बदलला आहे त्याची कारणे आणि उपाय सांगावे 🙏

पानांचा रंग बदलला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Abhinav Patil भुरी Powdery Mildew वाटत आहे। नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Sir netivo 20 lt pump साठी किती प्रमाण द्यावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Abhinav Patil 10 ग्राम प्रति 20 लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Thanks sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

डाळिंब

डाळिंब फळावर काळा डाग आहे. कशामुळे असेल

काळा डाग, सगळ्या फळावर नाही एखाद्या फळावर आहे.

डाळिंब

Shenda pane churmtalyavani zale aahe

Pane barik padale aahe

डाळिंब

पहिल्यांदा झाडाची एक फांदी वरील पाने पिवळी पडून गळाले आणि परत पूर्ण फांदी वरील सर्व पाने गळून पडली आणि फांदी ची अवस्था फोटो मधे पाहा आणि आता तसेच लक्षणं त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदी वर दिसत आहेत हे कशामुळे होतंय आणि यावर काय उपाय आहेत हे सांगा ही विनंती

वाळवी व खोड अळी सुद्धा नाहीय तरी अशी लक्षणे का दिसत आहेत व यावर उपाय काय लवकर सुचवा

डाळिंब

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा