झाडांच्या काही फांद्या गोळा होतात होते कमकुवत होत आहे त्यामुळे झाडांना फुले निघत नाही त्याच्या वरती काही उपाय सांगा
काही झाडांच्या फांद्या कमकुवत होत आहे त्यामुळे झाडांना फुले निघत नाही त्यावरती काहीतरी उपाय सांगा
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाही झाडांच्या फांद्या कमकुवत होत आहे त्यामुळे झाडांना फुले निघत नाही त्यावरती काहीतरी उपाय सांगा
माझा डाळिंबाच्या बागेवर पत्ती fhresh आहे पाणी पण वेळेवर दिले जात आहे. पण फुलावर काळे डाग दिसत आहेत ते पण फुलाच्या तोंडाला.
aase dag dalimbavarti aale aahet .tya sathi konti favarni karavi lagel .
टिपके थांबणे, फलावरती ,कशा मुळे आले असावे त्यावर उपचार
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
सचिन हरदे फुलकिडे Thrips आणि कोळीच्या Spider Mites नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!सचिन 3
4 वर्षांपूर्वी
या फवारणीने बाग सेटिंग साठी काही अडचण येणार नाही ना
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
सचिन हरदे थोडा फरक पडेल।