मावा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

O

तेलकट बागेत येऊ नये म्हणून उपाय

किडे भरपूर प्रमाणात आढळून आलेत

21
V

Omkar Anil Mane माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

तेलकट, डांबर्‍या, मावा, व्हायरल ,थ्रीप्स साठी निमकरंज तेल 200 लि.पाण्यासाठी 250ml घ्यावे त्यात 100gm कापूर टाकून तेल उकळावे व 200lt पाण्यात टाकून फवारणी करावी पावसाच्या वातावरणात महिन्यातून दोनदा फवारणी घ्यावी

1वाईट मतप्रदर्शन

वरील रोग

1वाईट मतप्रदर्शन
H

100%=फरक‌ पडतो का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा