डाळिब च्या फळ असे कीडत आहे व ते डाळिब गळून जात आहे तरी कोनती औषध फवारणी सांगा ।
पानावर मवा औषध फवारणी केली तरी मवा अजून गेला नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200झाडे आहेत औषधि फवारणी सांगा ।
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर मवा औषध फवारणी केली तरी मवा अजून गेला नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200झाडे आहेत औषधि फवारणी सांगा ।
तेल्या साठी फळ व कळी देन्ही आहेत फळांवर तेल्या आहे
झाडांची पाने पिवळी पडून करपू लागली आहेत व फळेही पिवळी पडली आहेत मुलांची वाढ देखिल पूर्णपणे थांबली आहे.
नॉर्मल चट्टे आहेत काय करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Ganesh माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ganesh
26
4 वर्षांपूर्वी
डाळिब किड साठी काय औषध फवारणी करायची
सतीश
21
4 वर्षांपूर्वी
Confider 10ml ....16 liter chya pump madhe sprey kara