थ्रिप्स हिरवा मवा या साठी काय फवारनी...?? कळी गळ हवामानानुसार थांबेल काय??
थ्रिप्स आणी हिरवा मवा काय फवारावे... कळी गळ थांबेल काय??
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याथ्रिप्स आणी हिरवा मवा काय फवारावे... कळी गळ थांबेल काय??
Kitazin=1ml+z78(indofill)=1 gm
पानावर मवा औषध फवारणी केली तरी मवा अजून गेला नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200झाडे आहेत औषधि फवारणी सांगा ।
डाळींबाला मादी फुलांसाठी फवारा कोणता घ्यावा ?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Chavan Patil Annaso इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Chavan Patil Annaso फुलकिडे Thrips आणि माव्याच्या Green Citrus Aphid च्या नियंत्रणासाठी अलिका + निमतेल चि फवारणी घ्या। फुल गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 20 मिली प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। फुलगळ नक्कीच हवामानात बदल झाल्यास थांबेल।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!