मावा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

G

डाळिब च्या पानावर मवा व चिकटा आहे औषध फवारणी सांगा व मादी कळी येत नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200 आहेत औषध किती फवारणी करायचे ते सांगा व कोनती औषध फवारयाची ते सांगा ।

डाळिब च्या पानाची साईज वाढत नाही ऊपाय सांगा ।

1वाईट मतप्रदर्शन
V

Ganesh माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

मादी कळी साठी काय औषध किती फवारणी करायचे ।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ganesh 12:61:00 + बोरान + गोदरेज डबल चा वापर करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Sir watsup no send kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा