फुलकिडे - डाळिंब

डाळिंब डाळिंब

V

थ्रिप्स पडले असून फळे वाकडी होत आहे

थ्रिप्स पडले असून फळे वाकडी होत आहे

1वाईट मतप्रदर्शन
U

Vishal Gite इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Gite Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा