जाळे बनविणारा कोळी - डाळिंब

डाळिंब डाळिंब

P

पाने स्पिरिग सारखी गोल गोल झालीत 🤔🤔

डाळिंब चे पाने गोलाकार दिसत आहे आणि फूलांचे पण प्रेमानं कमी आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Parikshit Gadekar Spider Mites कोळी वाटत आहे वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

डाळिंब

सर ४ महिन्याची बाग आहे 150+ मालाची साईज आहे पण लाल कोळी चा खूपच प्रादुर्भाव दिसून येते आहे, त्यासाठी मी चार दिवसांपूर्वी म्हणजे 20/06/2020 रोजी इथीयान 50% ec याची फवारणी केली पण जसा पाहिजे तसा रिझल्ट आला नाही, तर तज्ञांनी लवकर मदत करावी

Dalimb futat ahet aani size vadat Nani sadharan 50 te 100 gram size ahe 6.5 mahine zalet bag dharun

Dalimb bagelsa unalyat pani kami hote tyamule Atta paus padalyavar dalimb jast pramanat futat ahet favarni karun dekhil farak padena

डाळिंब

कळी वरती पानावरती चिकटा मावा होता कीटकनाशकाची फवारणी करून तो मेलेला आहे परंतु तो तसाच चिपकून बसलेला आहे तो धुऊन काढण्यासाठी काय करावे

कळी भरपूर प्रमाणात आहे कळलीला काही अडचण येऊ नये

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा