ब्हर्टिसिलियम मर - डाळिंब

डाळिंब डाळिंब

R

Jhadachya phandya Walaun jat ahet, khoda jawal pan kahi dist nahi. Ya war upay sanga

Jhadachya phandya Walaun jat ahet, khoda jawal pan kahi dist nahi. Ya war upay sanga. Jhadachya ak ak phandi Walat ahet. Upay sanga lawkar

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Rajkumar Kamble ब्हर्टिसिलियम मर रोग आहे ट्रायकोडर्मा हे पावडर 500 ग्राम 10 लिटर दुधात मिसळावे , व त्या नंतर   हे  मिश्रण 100 लिटर पाण्यात टाकून बुडाला टाकावे . प्रती झाड एक लिटर

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा