पान आणि फळांवरील सर्कोस्पोरा ठिपके - डाळिंब

डाळिंब डाळिंब

M

काळे ठिपके पडत आहेत फळांवर उपाय सांगा

फळांवर ठिपके पडत आहेत हा रोग वाढत चालला आहे

3वाईट मतप्रदर्शन
A

Mahendra Phalphale हे Cercospora Fruit and Leaf Spot मुळे असुन आपण अधिक माहितीसाठी हिरवी कळ तपासा. 15 दिवसाच्या आंतरानी मन्कोजेब ची 2-3 वेळेस फवारणी करा

5वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Yala oily spot of pomegranate mntat yasathi upay mnanun bag clean thevaychi or Or spraying of bordex mixture

2वाईट मतप्रदर्शन
व

वरील रोग हा प्लेग आहे खालील उपाय लवकर करा 1) अमिस्टार 1 ML + स्कोर 1 ML 1 लीटर पाणी घेऊन फवारणी करा टाबोडतोब रोग नाहीसा होईल

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा