काळे ठिपके पडत आहेत फळांवर उपाय सांगा
फळांवर ठिपके पडत आहेत हा रोग वाढत चालला आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळांवर ठिपके पडत आहेत हा रोग वाढत चालला आहे
फळावरती काळे डाग पडत आहेत..आणि उभ्या रेश्या पडल्या आहेत
पानावर मवा औषध फवारणी केली तरी मवा अजून गेला नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200झाडे आहेत औषधि फवारणी सांगा ।
तेलगत डाग दिसत आहे फळे ताडकतआहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Ag.Asst. 5586
4 वर्षांपूर्वी
Mahendra Phalphale हे Cercospora Fruit and Leaf Spot मुळे असुन आपण अधिक माहितीसाठी हिरवी कळ तपासा. 15 दिवसाच्या आंतरानी मन्कोजेब ची 2-3 वेळेस फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rajratna 51
4 वर्षांपूर्वी
Yala oily spot of pomegranate mntat yasathi upay mnanun bag clean thevaychi or Or spraying of bordex mixture
विजय 111
4 वर्षांपूर्वी
वरील रोग हा प्लेग आहे खालील उपाय लवकर करा 1) अमिस्टार 1 ML + स्कोर 1 ML 1 लीटर पाणी घेऊन फवारणी करा टाबोडतोब रोग नाहीसा होईल