Dalimb futat ahet aani size vadat Nani sadharan 50 te 100 gram size ahe 6.5 mahine zalet bag dharun
Dalimb bagelsa unalyat pani kami hote tyamule Atta paus padalyavar dalimb jast pramanat futat ahet favarni karun dekhil farak padena
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याDalimb bagelsa unalyat pani kami hote tyamule Atta paus padalyavar dalimb jast pramanat futat ahet favarni karun dekhil farak padena
प्रथम फांदीचे पाने वाळतात व नंतर पुर्ण फांदी वाळते
वाळवी व खोड अळी सुद्धा नाहीय तरी अशी लक्षणे का दिसत आहेत व यावर उपाय काय लवकर सुचवा
टिपके थांबणे, फलावरती ,कशा मुळे आले असावे त्यावर उपचार
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vijay
54835
5 वर्षांपूर्वी
Hi Dadasaheb Kodalkar , due to the boron deficiency fruits cracking can occur . More information for diagnosis and control measures review at Boron Deficiency . Thank you
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Amol
342
5 वर्षांपूर्वी
1.konika + boron for spery 2.Calcium + boron soda
Sachin
1372
5 वर्षांपूर्वी
तुमच्या बागेला पाणी व्यवस्थापन बरोबर वेळेवर न झाल्याने डाळींब फुटले कारण उन्हाळ्यात पाणी कमी मिळत होते आणी फळ ही कडक असणार आणि अचानक पाणी मिळाले त्यामुळे फळे फुटत आहेत तुम्ही जास्त पाणी देउ नये.वाफसा पद्धतीने पाणी व्यवस्थापन बरोबर वेळेवर करा.