बोरॉनची  कमतरता - डाळिंब

डाळिंब डाळिंब

R

फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल.

फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल. कळी मोठी आणि चांगली येन्यासाठी काय करावे सुचवा.

21
V

Hi Rajkumar Kamble , due to the boron deficiency flowers and small fruits fall off . More information for diagnosis and control measures review at Boron Deficiency . Thank you

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

Panyace praman yogya theva Pani kami padat ahe

1वाईट मतप्रदर्शन
A

राजनदिनि 1 ml , चिलेटेड झिंक 0.5 ग्रॅम ,0,52,34 3 ग्रॅम

1वाईट मतप्रदर्शन
S

फुलगळ होण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात त्यातील काही - - पाण्याची कमतरता किंवा अतिरिक्त पाणी. - बुरशीजन्य रोगांची लागण. - रसशोषक किडींचा अतिरिक्त प्रादुर्भाव. - हार्मोन संतुलन. - वातावरणातील चढ उतार - मधमाशीचा अभाव. - पांढऱ्या मुळीचा अभाव. परिणामी झाडाला पोषणद्रव्यांची कमी. फुलगळ होत असेल तर, - बागेत मधमाशीचे अस्तित्व तपासा. - बाग फुलोऱ्यात असताना बोरॉन 1ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये + प्लनोफिक्स 0.25 प्रती लिटर मिसळून फवारणी करावी. - ड्रीपने एकदा दोनदा 13/40/13 - 4 0:52:34 - 4 किलो व दोनदा कॅल्शिअम नायट्रेट - 4 किलो द्या. नायट्रोजन जास्त आसेल तर फॉस्फरस व पोटॅश लेवल वाढवा - योग्य पाणी नियोजन करा. पाणी कमी अधिक प्रमाण झाले तरी फुलगळ होते.ऊन असताना पाणी देऊ नका सकाळी अथवा सायंकाळी द्या. जमीन वापसा परिस्थितीत ठेवा. - ड्रिपमधून प्लनोफिक्स 1लिटर एकरी सोडा. - रसशोषक किडींसाठी फ्लॉवरिंगमध्ये मोवेन्टो ओ डी - 250 मिली एकरी आणि फ्लॉवरिंगमध्ये नसताना कॉन्फिडॉर सुपर 100 मिली + रिजेन्ट एस सी 400 मिली एकरी फवारणी करावी. - बुरशीजन्य रोगांची संभावना असल्यास,नेटिव्हो या बुरशीनाशकाची 0.50 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा