जाळे बनविणारा कोळी - डाळिंब

डाळिंब डाळिंब

S

8 mahinyache rop aahe ani tyacha pane khup lahan ani vedivakadi aahet kay upay karava

8 mahinyache rop aahe ani tyacha pane khup lahan ani vedivakadi aahet kay upay karava

1वाईट मतप्रदर्शन
V

लक्षण तर लालकोळीचे Spider Mites वाटत आहेत। नियंत्रणासाठी आधी झाड व्यवस्थित पाण्याने धुऊन घ्या व दोन तासांनी सल्फर ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा