तुर आपोआप मर होतं आहे ...याच कारण काय असेल ? आणि यावर उपाय काय ?
पानाचा रंग पोपटी होऊन झाड सुकत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग पोपटी होऊन झाड सुकत आहे
बुरशी येऊन झाड वाळत आहे
Paanala cchidr padat ahe
तणनाशकाचा फवारा मारल्यामुळे तुरीची अशी अवस्था झाली.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
उमाकांत चव्हाण पाटील Fusarium Wilt मर च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + सुडोमोनास ची आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!दिनकर 0
3 वर्षांपूर्वी
तुरीच्या ओळीच्या ओळी वाळत आहेत. माझ्या शेतातील शेताच्या एका बाजूकडील पाच ते सहा तुरीच्या ओळी वाळत आहेत शेंगा सुद्धा वाळत आहेत. पिकाचे नुकसान होत आहे