तुरीचे पाने पिवळसर पडून नंतर वाळत आहेत. काय करायला पाहिजे हे कळवावे??
तुरीच्या झाडांची पाने पिवळसर पडून झाडे वाळत आहेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातुरीच्या झाडांची पाने पिवळसर पडून झाडे वाळत आहेत.
पानांचा रंग पिवळसर झाला आहे आणि त्यावर ठिपके दिसत आहेत
तुरीच्या झाडाची पाने व शेंडा पिवळसर व रंगहीन झाला आहे.
पिवळे पाने़़ कळि सुकत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Siddharth Ganpat Kamble Fusarium Wilt 1 किलो च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी चि आळवणी किंवा फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ahaimad 6
3 वर्षांपूर्वी
तूर अचानाक वाळत आहे, काय करायला पाहिजे उपाय सुचवा
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Ahaimad Khan Pathan मी वर उत्तर दिलेला आहे