लष्करी अळी - तूर

तूर तूर

D

तूर पिकावरील जास्त प्रमाणात फुल लागत नाहीये तुर पिकावरील एखाद्या अळी दिसून आली आहे फुल गळ जास्त प्रमाणात होते

तुळशीच्या पानांमध्ये अळी दिसत आहे

1वाईट मतप्रदर्शन
S

Dilip Raut Fall Armyworm कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य मदत होईल . फूल गळ टाळण्यासाठी व फूल येण्यासाठी बोरॉन युक्त खत वापरावे .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Dilip Raut स्पिनोसीड हा घटक असलेले जसे की डाऊ कंपनी चे डेलीगेट किंवा सक्सेस ची 15 मिली पंप फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा