फ्युसॅरियम मर - तूर

तूर तूर

S

तुरीचे शेंडे कोलमोडत आहे आणि पूर्ण उभ झाड वळून जात आहे

प्रत्येक वर्षी तुरीचे झाड पूर्ण वाळत आहे यावर उपाय सुचवावा

4वाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Fusarium Wilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Swapnil Fusarium Wilt ह्या साईट ला जाऊन चेक करावे , बुरशीजन्य रोगांमुळे हे असू शकते कार्बेन्डाझम हे बुरशीनाशकाची फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

तूर

तुरीची वाढ खुंटून अशी अवस्था झाली. यावर उपाय काय

तणनाशकाचा फवारा मारल्यामुळे तुरीची अशी अवस्था झाली.

तूर

झाडे पिवळी पडतात उबळून जातात

पाने पिवळी आणि वाळून जातात

तूर

तुरीचे पीक जळते यावर उपाय सुचवा

नमस्कार साहेब !माझ्या शेतामध्ये तुरीचे पीक असून, ते दरवर्षी काही प्रमाणात जळून जाते. जळणारे पीक हे सदृढ असते. याचे कारण काय असावे कोणती फवारणी अथवा कीटकनाशक दिल्यास किंवा खत दिल्यास हा रोग बरा होईल याबद्दल मला माहिती सांगावी

तूर

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा