पानाचे विविधरंगी  रूपांतर - तूर

तूर तूर

कशामुळे असे झाले आहे?कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे?

झाडाच्या पानांचा रंग पिवळसर झाला आहे व शेंडा पिवळा व रंगहीन झाला आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

महेशकुमार मधुकर भाले Leaf Variegation आहे। हे खूप कमी प्रमाणात आढळून येते व या विकारावर कसलाही उपाय उपलब्ध नाही। त्यामुळे दुर्लक्ष करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा