ब्हर्टिसिलियम मर - तूर

तूर तूर

S

माझ्या शेतातील तूर पीक हे अचानक मुळापासून शेंड्यापर्यंत उभं वाळत आहे

झाडं बहराचे अवस्थेत अचानक उभी वाळतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Sandip Kale ब्हर्टिसिलियम मर ट्रायकोडर्मा हे पावडर 500 ग्राम 10 लिटर दुधात मिसळावे , व त्या नंतर   हे  मिश्रण 100 लिटर पाण्यात टाकून बुडाला टाकावे किंवा आळवणी देखील करू शकता .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

1)यामुळे 100% प्रतिबंध होईल का 2)आणि हा उपाय फक्त बाधित झाडाकरिता आहे की सर्व पिकाकरिता आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Sandip Kale बाधित आणि सव्र्ह

1वाईट मतप्रदर्शन
S

तुम्ही शेतकरी आहे की तज्ञ

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

आणि 2 एकर शेत आहे माझ्याडे व 6 तास सोयाबीन व 1 तास तुरीचे याप्रमाणे पेरणी केली आहे तेंव्हा औषध व दुध किती लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

हा रोग फ्युजॉरिअम आक्झीस्पोरम युडम नावाच्या बुरशीमुळे होतो क्या बुरशीमुळे झाडांची पाने पिवळी पडून फांद्या व नंतर संपूर्ण झाड वाळून जाते झाडाच्या मुळांचा उभा छेद घेतला असता आतील भाग तपकरी काळ्या रंगाचा झालेला दिसून येतो नियंत्रण हा रोग एकाच जमिनीत वारंवार एकच पीक घेतल्याने होतो त्यासाठी पिकाची फेरपालट करावी या रोगाचा प्रसार जमिनीतील रोगट झाडांच्या अवशेष द्वारे होतो मर रोगाच्या बुरशीचे बीजे जमिनीत रोगट झाडाच्या अवशेष यावर तीन ते चार वर्षापर्यंत जिवंत राहतात त्यामुळे पाच ते सहा वर्ष पिकांची फेरपालट करावी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा हे उपटून शेतात टाकू नये त्याच्यामुळे त्याच्या बाजूच्या झाडांना सुद्धा व रोग होण्याची शक्यता असते बियाणे पेरणीपूर्वी चांगल्या रोग प्रतिकारक्षम जातीची निवड करावी घरचे बियाणे पेरत असाल तर त्याला झेलोरा टायको डर्मा थायरम अशा प्रकारच्या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी सध्या त्याला रोको किंवा एलिट बुरशीनाशकाची तसेच क्लोरोची तसेच 98% हुमिक ऍसिड आळवणी करणे आळवणी करणे म्हणजे त्याच्या मुळाजवळ वरील बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड आणि कीटकनाशक मिश्रणाचे पाणी टाकने अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी खालील चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी सुद्धा दाबा https://www.youtube.com/channel/UCAqpCV1yHKOT4XOJ-lwcNJg

1वाईट मतप्रदर्शन

मी महिको सीड प्रोडक्शन या कंपनी मध्ये फिल्ड असिस्टंट या पदावर कार्यरत आहे मी योग्य तीच माहिती देत असतो धन्यवाद....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

औषधाचे प्रमाण सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा