तुरीचे पीक जळते यावर उपाय सुचवा
नमस्कार साहेब !माझ्या शेतामध्ये तुरीचे पीक असून, ते दरवर्षी काही प्रमाणात जळून जाते. जळणारे पीक हे सदृढ असते. याचे कारण काय असावे कोणती फवारणी अथवा कीटकनाशक दिल्यास किंवा खत दिल्यास हा रोग बरा होईल याबद्दल मला माहिती सांगावी
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
Ranjeet Shinde हा स्टेरिलिटी मोझाईक व्हायरस आहे हिरव्या रंगातील अक्षरांवर क्लिक करा म्हणजे याबद्दल माहिती मिळेल.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!फारूक 11
4 वर्षांपूर्वी
तुरीचे पीक जळते तर यावर उपाय Utkarsha
Krish 11
4 वर्षांपूर्वी
तुरीचे पीक जळत आहे आणि फुलेपण लागत आहेत
Om 0
4 वर्षांपूर्वी
तुरीचे पीक जळते यावर उपाय सुचवा
Akshay 31
4 वर्षांपूर्वी
तुरीचे फुल गळते यावर उपाय सांगा
Bhandas 11
4 वर्षांपूर्वी
तुरीच्या पिकाचे शेंगा नाहीतर तिरकस वाकड्या तरी त्यासाठी उपाय व धुई जाऊ नये याचा उपाय सांगा जाण्यासाठी उपाय सांगा
Umesh 11
4 वर्षांपूर्वी
Turiche pik jarte ya var upay