पलाशाची कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

H

मिरची रोप 6 दिवस झाले लावून रोपांची पाने करपल्या सारखी झाली आहे.

पानांचा रंग पांढरा आहे. यावर उपाय काय आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Harshad Papal Potassium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
म

कुठलाही स्प्रे उन्हामध्ये करू नये संध्याकाळी स्प्रे टाकणे , स्प्रे: सिलिकॉन 30 ग्राम + चिलेटेड झिंक 7.5 ग्राम + चिलेटेड कॅल्शिअम 7.5 ग्राम ..15 लिटर साठी

3वाईट मतप्रदर्शन
H

स्प्रे किती दिवसानंतर करायचा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

वेळापत्रक सांगा प्लिज

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
म

आत्ता 1 स्प्रे घेऊन टाका त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी स्प्रे करा सध्याच्या स्टेजस चे फोटो टाका त्यानुसार वेळापत्रक बनून घेता येईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

अशी रोप आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

सुजला 19:19:19 आणि Root Force 18 आणि आहे कशा पद्धतीने ड्रीचिंग करु

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा