गोगलगाय - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

🐌 गोगलगाय रात्री 12वाजता कापत आहे. जेविक सेंद्रिय फवारणी सांगा.

पानांचा तुकडा पडतो. मिरची 🌲 झाड कापत आहे.जेविक फवाणी सांगा.

1वाईट मतप्रदर्शन
V

Popat Jangle Slugs and Snails गोगल गायच्या नियंत्रणासाठी स्नेलकील च्या वड्यांचे तुकडे करून टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Larvin murmuryat mix karun taka

1वाईट मतप्रदर्शन
K

स्नेहल किल कुठे भेटेल का सांगा फिक्स 9307813323

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Thymit takle tr chalel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prasanna Gaikwad थिमेट काम करत नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा