मीरची चे शेंडे वाळत आहे
२ दिवसापुर्वी फेंडाॅल,बोरान,स्पिड च टाॅनिक फवारनी केली तर रिझल्ट मिळेल का
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या२ दिवसापुर्वी फेंडाॅल,बोरान,स्पिड च टाॅनिक फवारनी केली तर रिझल्ट मिळेल का
Abacine +12:61:0+boron favarni kelo. पाने हिर्वे दिसत नाहीत। फुल कमी आहे। फल लहन निगत आहे।
कोणते खत कींवा स्प्रे दयावे
रंग बदलने पाने मुड्पने निस्तेज वाटणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Suraj Badlamwar Wet Rot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suraj
48
3 वर्षांपूर्वी
हो अळी पण दिसते पाना वर Venkat Pawar.
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Suraj Badlamwar करझेट + प्रोक्लेम चि फवारणी घ्या
Suraj
48
3 वर्षांपूर्वी
Ok sir Venkat Pawar.
Prajwal
94
3 वर्षांपूर्वी
बायर चे फॉलीकर ची फवारणी करा Suraj Badlamwar