मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Mirchi bar churda murda nahi ahe pan ase Kay ahet mirchi lagat ahe lamb hot ahe jhadachi pan vadh hot ahe pan fresh ka hot nahi

Mirchi fresh karnay Sathi Kay karav

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Teli चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

khup vadhat ahe jast Vadhu naye mhanun Kay karu

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Teli पिवळे व निळे चिकट सापळे लावा। ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
A

What's App var yak gurup tayar kar sar

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाची झाडी मुळापासून मर लागल्यासारखी होतायेत आणि व सुकत आहेत आणि वाळून जात आहे मिरचीचे पीक दोन महिन्याचे आहे यावर योग्य उपाय सांगा

मुलांजवळ बुरशीजन्य आजार वर झाड पूर्णपणे सुकणे व वाळणे

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या कडे मल्चिंग चे तयार रान आहे त्यावर हळदीचे पिक घेता येईल का ?

मिरचीचे पानेपिवळी पडुन हळूहळू पुर्ण झाड सुकत आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

झाडामध्ये काय कमी आहे आणि काय फवारणी केली पाहिजे

पानांचा रंग पिवळा पडला

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा