मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Sir mirchi cha Purna plot kharab hot ahe churda murda yet ahe

Churda murda kami karnay sathi Kay karav chagla results sathi organic ani non organic madhay

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Kay karav lagel recover karnay sathi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Kahich Tari asel na jast Vadhu nay mhanun plz saga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav एकदा रोग आल्या नंतर काहीही उपाय उपलब्ध नाहीत पण काही शेतकऱ्यांना खालील उपाय चे चांगले अनुभव आलेले आहेत।  ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे करा। ( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

1वाईट मतप्रदर्शन
S

Dudh ani halad nantar 7 divsa ni gomutra favarni Keli tar chalel ka 500 ml

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

gomutra kiti ghav te pan saga sir plz.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav शक्यतो गोमूत्र टाळा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Ka sir Kahi problem ahe ka? Ka chalat nahi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav थ्रीप्स चा प्रमाण वाढलेला आढळून आला आहे गोमूत्र वापरल्याने

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pan khup divas jhale gomutra marun 30 cha var mag ATA Kay karav sr mi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

पाने पिवळी पडली आहेत व चुरडा मुरडा पडला आहे

चुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा

ढोबळी मिरची आणि मिरची

पाने गोळा होऊ राहिले काय करावे

पाने गोळा होऊन पिवळी दिसतायत

ढोबळी मिरची आणि मिरची

लाल कोळी साठी कशाचा वापर करावा 8 दिवसापूर्वी बोरनिओ ची फवारणी केली ये लालकोळी चे प्रमाण कमी झाले ये पण काही झाडे आहेत

लाल कोळीसाठी कशाचा वापर करावा

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा