मिरची ची वाढ होत नाही मिरची वरती छोटी-छोटी पांढरे किडी आहेत, पानाच्या शिरा लाल होत आहेत आणि वरच्या बाजूला बोकडेले आहेत.
मिरची वरती छोटे छोटे पांढरे किडे आहेत मिरची चा कलर ब्राऊन, काळसर मिरची पडत आहे ,आणि तिची वाढ होत नाही आणि माल पण तोडण्यासाठी निघत नाही कृपया प्लीज काय करावे सांगा.
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Bibhishan Kishan Agalave Whiteflies पांढरीमशीच्या नियंत्रणासाठी पेगॅसेस + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Bibhishan
14
3 वर्षांपूर्वी
Ok sir
Bibhishan
14
3 वर्षांपूर्वी
सर तीन महिन्याचे मिरची आहे , ह्या अगोदर डी ये पी दिला होता एक महिना झाला देऊन तर आता खत कुठले द्यावे प्लीज.
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Bibhishan Kishan Agalave 12:32:16 + माग्नीशीयम सल्फेट खत टाका