केवडा (डाउनी) - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

शिमला मिरची असून डाऊनी येत आहे तरी कोणती फवारणी योग्य राहील

झाडाच्या शेंड्यावर करपा आल्याने फुलगळ सह झाड कुजून जळते आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Arjun Gangurde Downy Mildew च्या नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा