पांढरी माशी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

H

मिर्ची चि पाने पिवळी पडली आहे तसेच वाड थांबलेली आहे तरी योग्य ते मार्गदर्शन करावे 🙏🙏

पाने सोकली आहे तसे मिरची सोकली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Hemant Birambole Whiteflies पांढरीमाशी वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

देशी दारू ची फवारणी करा ताबडतोब रिझल्ट मिळेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा