पांढरी माशी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

मार्केट sanga कुठे शिमला मिरची ला भाव आहे आणि जवळ पडणारे ठिकाण वाशिम पासून

Viras चे प्रमाण काही प्रमाणात आहे काही उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Suraj Dalwate झाडाच्या जवळून फोटो काढून पाठवा

1वाईट मतप्रदर्शन
S

He paha kaka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

S

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Suraj Dalwate व्हायरस नाही पण पांढरीमाशी Whiteflies दिसत आहे। सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी घ्या व एकरी 100 पिवळे व 40 निळे चिकट सापळे लावा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

Pane piwadi aali ahe... Aani 15 zaad ch popti color aala ahe saga kay karu

Popti color aala ahe 15 zaad , aani mirchi kami yet ahe

ढोबळी मिरची आणि मिरची

खूप झाडांवर चुरडा मुरडा रोग पडला आहे आणि मिरची पण खूप सडण्या चा प्रकार खूप प्रमाणात दिसत आहेत. तर काय करू ?

खूप झाडांवर चुरडा मुरडा रोग पडला आहे आणि मिरची पण खूप सडण्या चा प्रकार खूप प्रमाणात दिसत आहेत.

ढोबळी मिरची आणि मिरची

सोनल मिरचीची लागवड केली आहे. काही रोपांची पाने गळून गेली आहेत आणि काहींची पांढरट होऊन करपत आहेत

सोनल मिरचीची लागवड केली आहे. काही रोपांची पाने गळून गेली आहेत आणि काहींची पांढरट होऊन करपत आहेत

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा