मिर्ची तिखट होत नाही आणि लांब होत नाही. काय फवारावे.
मिर्ची तिखट होत नाही आणि लांब होत नाही. काय फवारावे. लाढ होण्यासाठी काय करावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिर्ची तिखट होत नाही आणि लांब होत नाही. काय फवारावे. लाढ होण्यासाठी काय करावे
पाने पिवळी पडत आहेत आणि मिर्चि अकड़त आहे ,मुळे कूजत आहेत व बुर्शी पन थोडीसी दिसत आहे
अनुभवी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करा ..
पाणावरील रसाळ तेलकटपणा कमी करण्यासाठी उपाययोजना व फुले गळती कमी करण्यासाठी उपाययोजना सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Shantanu Jadhav 0;52;34 ची फवारणी करावी
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Shantanu Jadhav पांढरी माशीचा Whiteflies प्रादुर्भाव आहे। सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shantanu
66
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Nimoil aani deligate favarle tar chalel ka
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Shantanu Jadhav हो चालेल वापरा
Maruti
832
4 वर्षांपूर्वी
तिखट पणा वाढविण्यासाठी ड्रीपमधुन सल्फर सोडा, तसेच वरुन झिंक सल्फेट ची फवारणी करा, मिरची खूप तिखट होईल,