पाने मुडपली आहेत वाढ खुंटली आहे
कोवळी पाने बारीक होऊन आतील बाजूस मुडपली आहेत. ईमिडा,कराटे टाटा माणिक, ह्या बरोबर निमतेल वापरले होते. तरीपण रोग जात नाही.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकोवळी पाने बारीक होऊन आतील बाजूस मुडपली आहेत. ईमिडा,कराटे टाटा माणिक, ह्या बरोबर निमतेल वापरले होते. तरीपण रोग जात नाही.
सदर मिर्चीच्या झाडाची पाने बारीक व पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते व मिरच्या येत नाहीत
रंग बदलणे, पान गळून पडणे
शिमला मिरचीची पाने कोमेजल्यागत दिसतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Shantanu Jadhav Chilli Thrips Whiteflies च्या नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shantanu
66
4 वर्षांपूर्वी
Traser चालते का
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Shantanu Jadhav हो त्यात निमतेल पण घ्या