मिर्चीच्या पानांना असे झाले आहे. मिर्चीला फुलं येतात पण मिर्ची येत नाहीत. किंवा खुपच लहान येतात.
पानांचा रंग काळपट हिरवा आहे. पण रोपांची वाढ देखील होत नाही.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग काळपट हिरवा आहे. पण रोपांची वाढ देखील होत नाही.
पाने काळी का पडताहेत, आणि करपल्यासारखी दिसताहेत
कृपया मार्गदर्शन करावे 🙏
मिरची वरील बोकड्या रोग आला आहे या रोगाचे नियंत्रण सांगा ड्रेसचा अटॅक जास्त आहे काही झाडांवर उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
मनोज चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Anand 0
4 वर्षांपूर्वी
मिर्ची वर थ्रीप्स कोकडा आला आहे
Anand 0
4 वर्षांपूर्वी
काय करावे
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Anand Chavan Chilli Thrips चा जास्त प्रमाण असेल तर निळे चिकट सापळे लावा आणि ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या