मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

K

मला या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाय सांगा

पाणी पिवळी होणे मुळे काळी पडणी मुळाच्या संख्येत वाढ न होणे झाडाची वाढ कुटणे तसेच पांढरी माशी व थ्रिप्स चा प्रादुर्भाव

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kaduba Sapkal Whiteflies आणि Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर फवारणी करा व मूळकूज च्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा