मिरचीवरील कावडी रोग - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

M

मिरचिला असा डाग पडत आहे

कोणते खत कींवा स्प्रे दयावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mubarak Chadedar Anthracnose of Pepper च्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची पिकावरील बोकड्या रोग पडलाय..कृपया मार्गदर्शन करावे..

मिर्ची पिकावर बोकड्या रोग पडलाय.चांगल्या प्रकारे औषद सांगावे..पुर्ण पिकावर पड़लाय..2000 रोप होते..आत्ता मिर्ची लागलेली आहे..

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची पाने अशी गोळा होत आहे काय प्रॉब्लेम आहे व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती फवारणी करावी

पाने खालच्या बाजूने गोळा होत आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

रोपाचा शेंडा पिवळा पडत आहे आणि रोप मर होत आहे

रोप पिवळे पडून मरत आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा