मॅटोतील  फूलोराच्या  देठ कूज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

मिरची मधी सुकून जात आहे

मिरचीचा रंग बदलत आहे आणि सुकत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rajendra Gaikwad Blossom End Rot विकार असू शकते जे कॅल्शियम च्या कमतरतेमुळे होत असते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

झाडे पिवळसर दिसत आहेत व पान गळती होत आहे

पान गळती होत आहे पान पिवळी झाली आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

भूरि नंतर ही अवस्था आहे।

Abacine +12:61:0+boron favarni kelo. पाने हिर्वे दिसत नाहीत। फुल कमी आहे। फल लहन निगत आहे।

ढोबळी मिरची आणि मिरची

७० दिवसांचे झाड झाले आहे , खालचे पाने पिवळी पडून गळून जात आहे.

दोन दिवसांपूर्वी metalyxyl ३५% systemic fungicide मारले आहे. कोणता स्प्रे घ्याला पाहिजे. हिरव्या पानाच्या मागे पांढरी भुरी चे टिपके आढळतात कमी प्रमाणात. पण पाने जास्त पिवळी होत आहे.

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा