मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

मिर्ची पिकावरील बोकड्या रोग पडलाय..कृपया मार्गदर्शन करावे..

मिर्ची पिकावर बोकड्या रोग पडलाय.चांगल्या प्रकारे औषद सांगावे..पुर्ण पिकावर पड़लाय..2000 रोप होते..आत्ता मिर्ची लागलेली आहे..

11
V

चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे। Sanket Khirid

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Hi Sanket Khirid Check this link மிளகாய் இலைப்பேன் அகண்ட சிலந்திப்பேன்

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा