लोह कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

रोपाचा शेंडा पिवळा पडत आहे आणि रोप मर होत आहे

रोप पिवळे पडून मरत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sharad.S.Gajmal बहुतेक Iron Deficiency आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

चूर्डा मुरडा बोकड्या चा प्रकार आहे

पानं अकस्तात ठिबक नाही केलेले सरी वर लागवड आहे मिरच २० दिवसा पूर्वी हुमेक 98% + १९ १९ १९ आळा ई करून दिले आहे व ६ दिवसा पूर्वी DAP+पोटॅश दिले आहे .वरील रोगा साठी काय द्यावे

ढोबळी मिरची आणि मिरची

हा प्रकार व्हायरस चा आहे का? असेल तर त्यावर उपाय काय करावे?की थ्रीप्स आहे?

पाने अशी जाड होऊन वर दुमडली आहेत,पिवळी पडू लागली आहेत,अश्या झाडांची संख्या एकूण झाडांच्या 5% आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

पिकाची वाढ झाली नाही.आता काय करावे?

जास्त उष्णता निर्माण झाल्याने वाढ झालीच नाही.या पिकाची लागवड एप्रिल महिन्यात केली आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा