मिरची अशी लाल का होते
मिरची लाल होते कवळी आहे तरी पण
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरची लाल होते कवळी आहे तरी पण
पानांना फोड येणे व पांढरी पडणे
झाडाचे पाने सुकुन खाली पडतात व झाडाची मुळ सडुन जाते
१५ दिवसांचे आहे ४ स्प्रे झाले आहे Actara (sygenta) दोनदा रोगर आणि कराटे कोकडा किंवा घुब डा येऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे कोणत्या फवारण्या आलटून पालटून केल्या पाहिजे . मार्गदर्शन करा प्लीज
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Suryawanshi Nilesh बहुतेक Anthracnose of Pepper आहे। बेनॉमिल किंवा आमिस्टर टॉप चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!