मिरचीवरील कावडी रोग - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची फेल चाललेत काय करायचं ते कळत नाही

मिरच्या फेल चाललेत काय झालं आहे??

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

गणेश भोसले Anthracnose of Pepper च्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

Patti pihi padin rahli mirchi sudha piwade padat ahe

Wadh thabli ahe navin basati nahi

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची पाणे आकसतात वपिवळी डाग आहेत ऊपाय सूचवा

मिरची या पिकाच्या पाणांवर पिवळे ठिपके उमटले आहेत व पाने आकसलेली आहेत ऊपाय सूचवणे

ढोबळी मिरची आणि मिरची

सर झाडे पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा कशामुळे पिवळी पडली आहेत भरपूर प्रमाण झालेला आहे व फुल गळ होत आहे झाडाची फुलं सडून खाली पडतात व पाने खूप मोठ्या प्रमाणात पिवळी पडत आहेत त्यावर उपाय सांगा

झाडे पिवळी पडत आहे त्यावर उपाय सांगा कशामुळे पडले असतील

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा