मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकांवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे

कृपया वरील समस्येवर उपाय काय करता येईल व फवारणी करण्यासाठी कोणते औषध वापरावे

1वाईट मतप्रदर्शन
V

गणेश आर्दड पाटील चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

यावर उपाय काय करता येईल

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा