स्क्लेरोशिनिया खोडकुज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाची झाडी मुळापासून मर लागल्यासारखी होतायेत आणि व सुकत आहेत आणि वाळून जात आहे मिरचीचे पीक दोन महिन्याचे आहे यावर योग्य उपाय सांगा

मुलांजवळ बुरशीजन्य आजार वर झाड पूर्णपणे सुकणे व वाळणे

1वाईट मतप्रदर्शन
V

गजानन बारोटे Bacterial Wilt Stem Rot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा