मिरचीवरील चोनेफोरा करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

हा कोणता रोग आहे?यावरती औषध काय?

शेंडा करपल्यासारखे वाटते.कुजवा पण जाणवतोय.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

केशव माळी Wet Rot च्या नियंत्रणासाठी नेटिवो + प्लॅंटोमायसीन चि आळवणी किंवा फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

सर / मॅडम मिर्ची ला असा प्रॉब्लेम कमीच होत नाही लागवड 02/02/21 ची आहे पहिला स्प्रे ऍक्टरा+निमतेल,नंतर बेनिव्हिया, परत पेगासेस नंतर उलाला नंतर ऍक्टरा+निमतेल +m45, नंतर सोलोमन +बविस्टीन आणि आज असाटाप+Acetamiprid 20% चें स्प्रे घेतलें आहेत तरी सुद्धा 60% प्लॉट असा दिसत आहे काय करावे लागेल सर

बोकडा आलेला आहे खूपच 60%

ढोबळी मिरची आणि मिरची

हे माझा मिरचीला काय झाले आहे व त्याच्या वर उपाय काय

मिरची ची पाने आकसा आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

औषध जास्त प्रमाणात वापरल्यामुळे पाने व फांद्या सुकलेत pls उपाय लवकर सांगा

पाने व फांद्या सुकणे पिवळी पडणे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा