पांढरी माशी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

नवीन येणारी पाने कोकडली आहेत.कृपाय मार्गदर्शन करा

नवीन येणारी पाने कोकडली आहेत.कृपाय मार्गदर्शन करा.

21
R

रोगर आणि एन्ट्राकांल फवारा

1वाईट मतप्रदर्शन
V

राहुल पोपटराव पवार फुलकिडे Chilli Thrips आणि पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
L

राहुल पोपटराव पवार नमस्कार सिल्वर लीफ़ व्हाइटफ़्लाई (पत्तियों की सफ़ेद मक्खी) पर्णजीवक (थ्रिप्स) इसके समाधान के लिए आप ऊपर दिए गए हरे रंग के लिंक पर क्लिक करें और Plantix पुस्तकालय के माध्यम से अपनी समस्या का समाधान प्राप्त करें।

2वाईट मतप्रदर्शन
S

Tracer ७ml पर पंप स्प्रे करा

3वाईट मतप्रदर्शन
L

काँफी डॉरा प्रति पंप स्प्रे 5 m l 20 m l gau mutra

2वाईट मतप्रदर्शन
L

Thanku

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा