मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरची पाने गुंडाळून गेली आहे मी दोन दिवसापूर्वी कीटक नाशक म्हणून रिसब ,टाटा माणिक, व स्टिकर असे मिसळून फवारणी केली पण काही फरक जाणवत नाही मी कोणती फवारणी केली पाहिजे

पाने गुंडाळत चाललीआहे व वाढ सुध्दा होतनायआहे

1वाईट मतप्रदर्शन
V

अनिल कोम पांढरी माशी Whiteflies आणि फुलकिड्याच्या Chilli Thrips नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर ची फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

बायो 303दमन+

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा