मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

कोकडा आहेत त्यामुळे मिरचि बोटकि.व वाकडी होते ,लाग लागत नाहि ,

झाडावर कोकडा पडला आहे,मिरचि लाग लागत नाहि,फुल गळणे,मिरचि बोटकि व वाकडी होते

21
V

मोहन बालचंद सोनवणे चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

5वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

काही उपाय आहे का कोकडा पडल्यावर कोकडा काढण्यासाठी plz सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Nikhil एकदा कोकडा पडल्या नंतर काहीही उपाय नाही। जास्त खर्च करू नका

2वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

25 दिवसाची मिरची झाली आहे काही झाडाची पाने खालच्या दिशेस वाकडी झाली आहेत यावर उपाय काय

25 दिवसाची मिरची झाली आहे काही झाडाची पाने खालच्या दिशेस वाकडी झाली आहे यावर उपाय काय

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची फुले गळून जात आहेत आणि पाणे वरच्या बाजूने बोकडत आहेत

मिरचीची फळे पुर्ण सुकून जात आहेत रस सोसून घेतला आहे.कृपया उपाय सांगा.

ढोबळी मिरची आणि मिरची

सर मिरची आज 40 दिवसाची झाली शेंड्याची पाणे आकसल्यात आणी कडा करपल्यात दोण दिवसापूर्वी कॅल्शिअम आणी बोराॅनचा स्प्रे घेतला होता तर प्रमाण जास्त झाल्यामूळे झाले की आणखी कशामूळे उपाय सांगा

काही झाडांना याचे प्रमाण जास्त आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा