मावा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची मिरची पाणी मोडता येत आणि पांढरी माशी त्यात काळी माझी पण आहे पाणी वरच्या आणि खालच्या बाजूला मोडत आहेत उपाय सांगा

शेंडे च्या पानांवर आलेला आहे रोग

1वाईट मतप्रदर्शन
V

पांढरी माशी Whiteflies आणि माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी UPL उलाला ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
C

Tracer 7ml per pump

1वाईट मतप्रदर्शन
A

Agrimetkin mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

पानाचा आकार हळू हळू लहान होत आहे

हा कोणता रोग आहे काही कळतच नाही पानाचा आकार हळू हळू लहान होत आहे आणि शेंडा जळत आहे रोग कोणता आहे व उपाय सांगा प्लीज

ढोबळी मिरची आणि मिरची

पिवळी पडली आणि पान कुर्मुटले झाले आहे फुल गळत राहतात फुल थांबत नाही

पिवळी पडली आहे आणि पान कुर्मुटले झाले आहे फुळगळत राहतात फुल थांबत नाही आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

नंदिता मिरची आहे तर तिलापावसामुळे डाउनि वपिवळेपणा आहे

तसेच नवीन फुटवे.फुटले.पाहिजे.त्यासाठि.काय.केले.पाहिजे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा