डंपिंग वर ऊपाय सांगा मिरची चे झाडे सुकत आहे
मिरची चे झाडे सुकत आहे डंपिंग प्रोब्लेम
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरची चे झाडे सुकत आहे डंपिंग प्रोब्लेम
खोडावर पांढरे टिपके व झाड मरत आहे
मिरची वरती छोटे छोटे पांढरे किडे आहेत मिरची चा कलर ब्राऊन, काळसर मिरची पडत आहे ,आणि तिची वाढ होत नाही आणि माल पण तोडण्यासाठी निघत नाही कृपया प्लीज काय करावे सांगा.
Panacha colour pivla hot ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Bacterial Wilt च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिल्लास चा वापर करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!सचिन
129
4 वर्षांपूर्वी
वेल अँग्रो कंपनीचे कँन्डल रूट + विवो चा २ ते ३ वेळा वापर करा