मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा
मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा
पाने ऊकलणे रंग पिवळा आहे काळा होणे
मिरची ला आता फुले यायला लागले आहेत़ पण पाने सुर्तक्ले आहेत़ आणि जोम लागत नाहि झाडाला .उपाय सुचवावे . पाने आणि उंची वाढत नाही
Panancha rang badalla ahe ani pane churghaleli ahet...
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Bacterial Wilt नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास चि आळवणी नियमितपणे करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!रिजवान
39
4 वर्षांपूर्वी
नेमका काय झाले पण रोपाला, कशामुळे झाले
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
रिजवान जहागिरदार हे मर चा प्रकार आहे। एक झाड उपटून त्याचा बुड काचेच्या ग्लास मध्ये पाणी भरून बुडवा व 1 मिनीट नंतर पांढरा स्त्राव त्या बुडातून येतो के चेक करून मला कळवा।
रिजवान
39
4 वर्षांपूर्वी
तुम्हाला कसं कळवू साहेब
रिजवान
39
4 वर्षांपूर्वी
साहेब तुमचा व्हाट्सचा नंबर द्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
रिजवान जहागिरदार याच पोस्ट वर कळवा। मला नंबर देता येणार नाही। तुम्ही तुमचा नाव गाव आणि नंबर उद्या चेक झाड पाण्यात बुडवून चेक केल्या नंतर कळवा। मी बोलतो तुम्हाला
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
ओके उद्या बोलु आपण
Basit
4505
4 वर्षांपूर्वी
This could be wilting due to excess of moisture if it would have bacterial than leaves could have dried out.
रिजवान
39
4 वर्षांपूर्वी
बघा आता साहेब
रिजवान
39
4 वर्षांपूर्वी
बघा
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
असा नाही। खालचा मूळ कट करून झाडाचा बुड काचेच्या स्वच्छ पाण्यात बुडवा व एक मिनिटांनी त्या पाण्यात बघा त्या बुडातून पांढरा स्रव निघतय का
Teaching
21
4 वर्षांपूर्वी
Agri mass use kare