मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची पाणे आकसतात वपिवळी डाग आहेत ऊपाय सूचवा

मिरची या पिकाच्या पाणांवर पिवळे ठिपके उमटले आहेत व पाने आकसलेली आहेत ऊपाय सूचवणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदीप गावडे चुरडा मुरडा हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

पालाश कमतरता

चांगले मतप्रदर्शन1
N

दारू फवारा

1वाईट मतप्रदर्शन
B

देशी दारू

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

15 लि ला 1/2

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा